Parisar felicitated as the best NGO in the field of Road Safety in Maharashtra

The Ministry of Road Transport and Highways (MoRTH) celebrated Road Safety week from 11 to 17 January 2023 across India.

Parisar was felicitated as a best NGO working in the field of road safety in Maharashtra. This award ceremony was held in Mumbai on 11th January 2023.

The event was organised by the Transport Department, Maharashtra State and Mr. Sandeep Gaikwad (Senior Program Associate) represented Parisar to receive the award.

वाहतूक कोंडी एक गंभीर समस्या!

The following article in Marathi highlights the issue of traffic congestions in the cities across India. It talks about the reasons, impacts, issues of traffic congestion and solutions to resolve it. 

The shortened version of this article was published in Sakal media on 10th October 2022.

वाहतूक कोंडी एक गंभीर समस्या!

भारतातील सर्वच शहरे विशेषत पुणे, मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळूर वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत. वाहतूक कोंडी ही समस्या दिवसेंदिवस वाढत उग्र रूप धारण करीत आहे. सण-समारंभ, मंत्री महोदयांचे मोर्चे-दौरे, यात अधिक भर घालतात. काही दिवसांपूर्वी पुणे शहरात खुद्द आमदारांना आपल्या शासकीय वाहनातून उतरून वाहतूक सुरळीत करून वाहतूक कोंडीतून स्वतःची सुटका करून घ्यावी लागली. कोणत्याही शहरात पोलिस प्रमुखाची नव्याने नेमणूक झाल्यास नागरिक, संघटना, पत्रकार पोलिस प्रमुखास पहिला प्रश्न विचारतात तो म्हणजे वाहतूक समस्या सोडवण्यास काय उपाययोजना कराल?

Parisar Privacy Policy

At Parisar, we believe in your fundamental right to privacy on the web, and we are devoted to protecting your online security as much as possible. We are committed to the ethical collection, retention and use of information that you provide to us about yourself on this site.

पण रस्ता सुरक्षेचे काय? - परिसर मधील संदीप गायकवाड यांचा लेख प्रकाशित

कोरोना व्हायरस ला ज्या प्रकारे सरकार आणि व्यवस्था तोंड देत आहे, त्याच तत्परतेने रस्ता सुरक्षेच्या बाबतीत आपण हालचाल करू शकतो का? ह्या आणि अश्याच काही प्रश्नांवर आपले विचार संदीप ह्यांनी मांडले आहेत.

Page 1 of 2